सातबारा Watch

← दहिवद

Ferfar #8290 · दहिवद

शिरपुर, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
चेतन ब्रिजलाल महाजन
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- हर्षल कामराज पाटील रा. दहिवद(खाता क्रमांक14901) यांचे गट/सर्व्हे क्रमांक711/1/712/1/अ/712/2अ/प्लॉट नं/112, बिगरशेती क्षेत्र 5.2800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.6400 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सरला रविंद्र पाटील ,हिराबाई राजेंद्र पाटील - - -, (खाता क्रमांक :-14972)गट/सर्व्हे क्रमांक 711/1/712/1/अ/712/2अ/प्लॉट नं/112 बिगरशेती क्षेत्र 2.6400 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5862 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 626000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज सुची 2 दप्तरी दाखल केले असे 711/1/712/1/अ/712/2अ/प्लॉट नं/112