सातबारा Watch

← अभाणपुर खुर्दे

Ferfar #2508 · अभाणपुर खुर्दे

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
171/1/अ/1, 171/1/ब
Talathi
संदीप प्रकाश महाजन
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मौजे अभाणपूर खु शिवारातील गट क्रं 171/1/अ/1 क्षेत्र 0.53 हे आर, पो ख क्षेत्र 0.05 हे आर हा शिरपूर येथील मे. सिविल जज्ज सो.ज्युनि.डिव्ही यांचे कोर्टात रे.मु.नं. 26/2026 दि.12.06.2026 च्या हुकूमनाम्यावरुन तसेच लगत मा. तहसिलदार सो शिरपूर याचे कडील पत्र क्रमांक/जमीन/कावि/561/2026 दि.07.09.2026 अन्वये सदर शेतजमीन ही वत्सलाबाई गजमल पाटील यांचेकडून त्यांचा मुलगा रामकृष्ण गजमल पाटील यांच्या नावे करण्यात आल्याची नोंद करण्यात आली असे तसेच मौजे अभाणपूर खु शिवारातील गट क्रं 171/1/ब क्षेत्र 0.61 हे आर, पो ख क्षेत्र 0.00 हे आर ही शेतजमीन रामकृष्ण गजमल पाटील यांच्याकडून त्यांचा मुलगा संदीप रामकृष्ण पाटील यांच्या नावे करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली असे. (.मु.नं. 26/2026 दि.12.06.2026 च्या हुकूमनाम्यावरुन तसेच लगत मा. तहसिलदार सो शिरपूर याचे कडील पत्र क्रमांक/जमीन/कावि/561/2026 दि.07.09.2026 अन्वये)