Ferfar #3379 · त-हाड कसबे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/2
- Talathi
- विलास बाबुलाल नागलोद
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
म. कार्यकारी दंडाधिकारी शिरपूर तथा तहसीलदार शिरपूर यांचे समोर दि.03/11/2026 रोजी मौजे तऱ्हाड कसबे येथील खातेदार दिलीप महारु पाटील यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये अर्ज दिला कि, त्यांच्या नावावरील तऱ्हाड कसबे शिवारातील एकत्रित कुटुंबातील शेतजमिनीची आपसात समजुतीने जंगल परिस्थितीनुसार कौटुंबिक वाटणीपत्र सत्यप्रतिज्ञापत्रान्वये करून त्यात त्यांनी आपल्या खात्यावरील तऱ्हाड कसबे शिवारातील खलील वर्णनाची शेतजमीन.
1. गट नं.89/2 वाहिती हे. 5.40 आर. पो.ख. हे.0.00 आर.,एकूण क्षेत्र 5.40 आकार रु. 6.94 पै. कब्जेदार दिलीप महारु पाटील.
वाटणी नंतर शेतजमीन
पूर्व पश्चिम बांध घालून
1. दिशा उत्तरेकडील गट नं.89/2 वाहिती हे. 3.40 आर. पो.ख. हे.0.00 आर.,एकूण क्षेत्र 3.40 आकार रु. 4.35 पै.कब्जेदार दिलीप महारु पाटील.
2. दिशा दक्षिणेकडील गट नं.89/2 वाहिती हे. 2.00 आर. पो.ख. हे.0.00 आर.,एकूण क्षेत्र 2.00 आकार रु. 2.59 पै.कब्जेदार शालिनी दिलीप पाटील.
येणे प्रमाणे खाते केले असे.
अर्ज वर्दी,म.कार्यकारी दंडाधिकारी सो शिरपूर यांचेसामोरील प्रतिज्ञापत्र व 9 च्या नोटीस वरून)