सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #3371 · मुखेड

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
60/1
Talathi
अमृतसिंग रामसिंग राजपूत
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्थे लिहून घेणार : छोटू हसरथ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 60/1 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्थे यांचा र. रु 5000 /-मात्र चा बोजा. - 1790 दुय्यम निबंधक शिरपूर यांचे दस्त क्र. ५३६२ दिनांक ०५/१०/२०२६ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्थे चा छोटु दशरथ पाटील यांच्या नावे र.रु.1,96000/- मात्र चा बोजा - 2303 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.