Ferfar #2263 · उखळवाडी
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/अ
- Talathi
- अमृतसिंग रामसिंग राजपूत
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण,
लिहून देणार : महेश भिमराव मोरे रा. उखळवाडी यांनी रक्कम रुपये 290000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000/- चा डिक्लेरेशन बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.