Ferfar #2579 · त-हाडी त.त.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 219/2/अ/3
- Talathi
- संदीप प्रकाश महाजन
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर
गहाणखत लिहुन देणार : दिपक विलास पाटील रा. त-हाडी त.त. यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5844-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219/2/अ/3 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक विलास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.