सातबारा Watch

← त-हाडी त.त.

Ferfar #2580 · त-हाडी त.त.

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
संदीप प्रकाश महाजन
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर गहाणखत लिहुन देणार : हिलाल बारकू भलकार रा. त-हाडी त.त. यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5908-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 705000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 2.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिलाल बारकू भलकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 705000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.