Ferfar #2581 · त-हाडी त.त.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1/ब/1
- Talathi
- संदीप प्रकाश महाजन
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण बु, विखरण बु
लिहुन देणार : मनोहर नाटू पाटील रा. त-हाडी त.त. यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/ब/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर नाटू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पीडीई वरील अर्ज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण यांचे कडील डीक्लरेशन वरून)