सातबारा Watch

← ममाणे

Ferfar #1135 · ममाणे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1
Talathi
संदीप प्रकाश महाजन
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : अशोक रतिलाल धनगर ,सुनंदाबाई अशोक धनगर रा. ममाणे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4622-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/1 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रतिलाल धनगर ,सुनंदाबाई अशोक धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.