Ferfar #1141 · ममाणे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- संदीप प्रकाश महाजन
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण बु, विखरण बु
लिहुन देणार : प्रविण बन्सीलाल पाटील रा. ममाणे यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण बन्सीलाल पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पीडीई वरील अर्ज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण यांचे कडील डीक्लरेशन वरून)