Ferfar #2585 · जुने भामपूर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1
- Talathi
- विलास बाबुलाल नागलोद
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण बु , विखरण बु
लिहुन देणार : रावसाहेब वना पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 73/1 यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 02 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब वना पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, वर्दी, नमुना 9, बँकेच्या पत्रावरोन नोंद घेतली असे )