Ferfar #2591 · जुने भामपूर
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/2/अ
- Talathi
- विलास बाबुलाल नागलोद
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा शहादा, शहादा
लिहुन देणार : गोपालसिंग वेडूसिंग गिरासे रा. जुने भामपूर गट नंबर/ सर्वे नंबर 77/2/अ यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 203000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपालसिंग वेडूसिंग गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 02 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, वर्दी, नमुना 9, बँकेच्या पत्रावरोन नोंद घेतली असे)