सातबारा Watch

← विखरण बु

Ferfar #3055 · विखरण बु

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
44/1, 44/2
Talathi
संदीप प्रकाश महाजन
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 खातेदार:मगन राजाराम धनगर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र अर्थे यांचेकडून दिनांक 20/08/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 16 दिनांक 2018/08/20 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्थे यांच्याकडील निल चा दाखला दि. 07.10.2026दिलेवरून)