Ferfar #3062 · विखरण बु
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/1
- Talathi
- संदीप प्रकाश महाजन
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, धुळे
लिहुन देणार : मनोहर चिंतामण पाटील रा. विखरण बु यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर चिंतामण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 35 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पीडीई वरील अर्ज, मा. जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, धुळे यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्रं.इमाविवि/2026-27/जि.व्य.धुळे/72 दिनांक 02/10/2026 दिलेवरुन )