सातबारा Watch

← वरुळ

Ferfar #4441 · वरुळ

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
8/3/प्
Talathi
प्रमोद प्रभाकर पाटील
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा शिरपूर गहाणखत लिहुन देणार : अमृत सजन बेलदार रा. वरुळ यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4117-2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/3/प्‍लॉ नं.7 क्षेत्र 2.2875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृत सजन बेलदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गजेंद्र सजन बेलदार (खाता क्रमांक :- ) , 8/3/प्‍लॉ नं.7