सातबारा Watch

← अर्थे बुद्रूक

Ferfar #3847 · अर्थे बुद्रूक

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
282/3/ड
Talathi
अमृतसिंग रामसिंग राजपूत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बलकुवे वि.का.स.सो.लि लिहून घेणार : विनायक साहेबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 282/3/ड तपशिल : बलकुवे वि.का.स.सो.लि.याचा रु.60,000/-चे डि.क.घे. व धुळे जि.म.सह.बॅक याचा सयुंक्त कर्ज बोजा ता.29/5/2001 - 1375 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.