सातबारा Watch

← टेकवाडे

Ferfar #3876 · टेकवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
130/4
Talathi
दिपक नथ्थु पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण, विखरण ता शिरपूर जिल्हा धुळे लिहुन देणार : रेखाबाई शांताराम पाटील  रा. टेकवाडे यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/4 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखाबाई शांताराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.