सातबारा Watch

← टेकवाडे

Ferfar #3877 · टेकवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
52, 71, 72/2
Talathi
दिपक नथ्थु पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : खामखेडा प्र.था.वि.का.सेवा.सह.सोसा.लि. लिहुन घेणार : स्नेहल भटूलाल शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक 52 वर फेरफार क्रमांक 1732 ने घेतलेला बोजा खामखेडे वि.का.से.सो. व धुळे जि.म.स.बँक यांचा र.रु.150000/- वर डिकघे. ता.10/1/06 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.लिहून देणार : खामखेडा प्र.था.वि.का.सेवा.सह.सोसा.लि. लिहून घेणार : स्नेहल भटूलाल शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : खामखेडे प्र.था. विकासेसो. व धु.जिल्हा म.स.बँ. शाखा विखरण यांचा र.रु.80000/-वर डिकघे. - 1550 सर्व्हे क्रमांक : 72/2 तपशिल : खामखेडे विकासेसो. व धु.जिल्हा म.स.बँ. शाखा विखरण यांचा र.रु.80000/-वर डिकघे. - 1550 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.