सातबारा Watch

← टेकवाडे

Ferfar #3878 · टेकवाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
दिपक नथ्थु पाटील
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विखरण लिहून घेणार : स्नेहल भटूलाल शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : सेट्रल बँक ऑ.इंडिया शाखा विखरण यांचा र.रु.558000/-चा बोजा. ता.28/11/2005 - 1618 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.