Ferfar #3887 · टेकवाडे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/2
- Talathi
- दिपक नथ्थु पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा विखरण
लिहुन देणार : गोरख दगा धनगर रा. टेकवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 37/2 यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 445 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख दगा धनगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.