सातबारा Watch

← खामखेडे प्र.था.

Ferfar #2325 · खामखेडे प्र.था.

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
दिपक नथ्थु पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : खामखेडा प्र.था.वि.का.सेवा.सह.सोसा.लि. लिहून घेणार : स्नेहल भटूलाल शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : खामखेडे वि.का.सो.3000/-रु.800/-ता.19/9/83 तसेच 7000/-व 12000/-वर ता.8/5/94 रोजी डि.क.घे. - 1618 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र,नमुना ९ ची नोटीस वरून )