Ferfar #2333 · खामखेडे प्र.था.
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1
- Talathi
- दिपक नथ्थु पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बन्सीलाल शंकर कुंभार रा. खामखेडे प्र.था.(खाता क्रमांक1572) गट/सर्व्हे क्रमांक117/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांधाने येणारी दक्षिणे कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
संगीता सुभाष कुंभार , (खाता क्रमांक :-1641)गट/सर्व्हे क्रमांक 117/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5259 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.