सातबारा Watch

← रुदावली

Ferfar #1851 · रुदावली

शिरपुर, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
149/2
Talathi
अर्जुन नामदेव पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 सक्षम अधिकारी महसूल व वनविभाग यांनी त्यांचे कडील आदेश क्र/टीएनसी/02/2013 प्र/क्र/54/5/9 दिनांक 16/07/2014 लगत मा विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडील परिपत्रक भू सु कावि/1284/2014 दि 14/07/2014 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं/गट नं.: 149/2 क्षेत्र 2.00 हे.आर आकार 6.00 रु.पैसे कब्जेदार धारक नाव : धुडकू परशराम बेलदार वैगरे 2 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग : 2 उपभूधारणा : मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी. बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा : भोगवटादार वर्ग : 1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच सदर गट नंबर 149/2 वर यापूर्वी फेरफार क्रमांक 936 अन्वये कुळ कायदा कलम 43 शर्त कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली होती सदर फेरफार क्रमांक 936 नुसार सदर जमिनीची भूधारणा वर्ग 02 ऐवजी भुधारणा वर्ग 01 करणेबाबत नोंद घेण्यात आली परंतु सदर गटाचे ऑनलाईन संगणीकरण करीत असताना वरील फेरफाराचा अंमल घेताना नजर चुकीने इतर हक्कातील नवीनअविभाज्य शर्त व भूधारणा वर्ग 02 हा शेरा कमी दिसून येत नाही तरी अर्ज,वर्दी व फेरफार क्रमांक 936 ची नक्कल नुसार नन दुरुस्ती नोंद घेऊन भूधारना वर्ग 02 ऐवजी 01 करून इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी केला असे.तरी महसूल व वनविभाग कडील शासन परिपत्रक क्र/टीएनसी/02/2013 प्र/क्र 54/5/9 दिनांक 16/07/2014 लगत मा विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडील परिपत्रक भू सु कावि/1284/2014 दि 14/07/2014 अन्वये मौजे रुदावली येथील भोगवटादार सेवाबाई रमण गुजर वगैरे यांनी कुळ कायदा कलम 43 च्या ची शर्त कमी करनेसाठी आकाराच्या 40 पट नजराना रक्कम गट नंबर 149/2 यांचे क्षेत्र 2.00 हे.आर.आकार 6.00 रु.पै.वर यापूर्वी फेरफार क्रमांक 936 अन्वये रक्कम रु.120/- मात्र दि.23/09/2014 रोजी भरणा शासन जमा केलेला असून कुळ कायदा कलम 43 ची नविन शर्त कमी करण्यात येत असून सदर गटाचे भूधारणा बाबत भोगवटादार वर्ग 1 म्हणून नोंद घेण्यात आली असे.अर्ज,वर्दी,फेरफार फेरफार क्रमांक 936 व 484 लगत शासन परिपत्रक वरून नोंद घेतली असे.