Ferfar #1854 · रुदावली
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2
- Talathi
- अर्जुन नामदेव पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अरुणभाई रंगरावभाई पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरुणभाई रंगराव उर्फ रंगनाथ पाटील ऐवजी अरुणभाई रंगरावभाई पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरपुर यांच्याकडील आदेश क्रमांक आदेश क्रमांक /राजपत्र नाव दुरुस्ती/रजी/236/2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 3-9 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.पी- 25110666 अन्वये अरुणभाई रंगराव उर्फ रंगनाथ पाटील ऐवजी अरुणभाई रंगरावभाई पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .