Ferfar #1855 · रुदावली
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/2
- Talathi
- अर्जुन नामदेव पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
में.दिवाणी स्तर न्यायालय कनिष्ठ स्तर शिरपुर येथील यांचे कडील रे.मु.नंबर.क्रमांक.40/2026 दिनांक 09/05/2026 अन्वये बाजूस दाखल मौजे रुदावली शिवारातील गट नंबर 149/2 क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख 0.00 आर आकार 6.00 रु.पै. धारक धुडकू परशराम बेलदार,रमेश परशराम बेलदार,सुरेश परशराम बेलदार या शेतजमिनी वरील कब्जेदार यांचे नावे सामाईक शेतजमीन असुन सदर शेतजमिनीचे आम्ही आपसांत मा.कोर्टाचा हुकूमनामा प्रमाणे खालील प्रमाणे वाटणी खाते करून घेतली असे.
वाटणी पूर्वीचा तपशील :
1)सर्व्हे नंबर/गट क्रमांक 149/2 क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख 0.00 आकार 6.00 रु.पै. कब्जेदार धुडकू परशराम बेलदार,रमेश परशराम बेलदार,सुरेश परशराम बेलदार
वाटणी नंतरचा तपशील :
1) सर्व्हे नंबर गट नंबर 149/2 क्षेत्र 0.68 हे.आर आकार 2.00 रु.पै. कब्जेदार धुडकू परशराम बेलदार दिशा : टेंभे गावाकडील पहिला भाग
2) सर्व्हे नंबर गट नंबर 149/2 क्षेत्र 0.66 हे.आर आकार 2.00 रु.पै. कब्जेदार रमेश परशराम बेलदार दिशा : मधला भाग
3)सर्व्हे नंबर गट नंबर 149/2 क्षेत्र 0.66 हे.आर आकार 2.00 रु.पै. कब्जेदार सुरेश परशराम बेलदार दिशा : रुदावली गावाकडील पहिला भाग.
वरील प्रमाणे नोंद मे.शिरपुर दिवाणी न्यायालय शिरपुर यांचे कडील हुकूमनामा वरोन वाटणी नोंद घेतली असे.अर्ज,वर्दी,मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरपुर यांचे आदेश क्रमांक/रे.मु.नं/40/2026 दिनांक 09/05/2026 यांचे कडील हुकूमनामा लगत म.तहसिलदार सो.शिरपुर यांचे कडील पत्र क्रमांक/जमीन-2/कावि/557/2026 दिनांक 07/09/2026 रोजीचे पत्र वरोन नोंद दाखल केली असे.