सातबारा Watch

← वनावल

Ferfar #3719 · वनावल

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1
Talathi
अर्जुन नामदेव पवार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : टेंभे वि.का.से.सो लिहून घेणार : गुलाबबाई झुलालसिंग राजपुत यांनी सर्व्हे क्रमांक : 55/1 तपशिल : टेंभे वि.का.से.सो.रु.10,000/- , 50000/- , 10000/- वर डि.क.घे. - 1322 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,नमुना ९ ची नोटीस,सोसायटी नील दाखला वरोन )