सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2586 · बोरगाव

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
85/1/अ
Talathi
योगेश दिलीप पाटील
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : धुळे जि.म.स.बँक व हिंगोणी वि.का.से.सो लिहून घेणार : भालचंद्र वेलजी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 85/1/अ तपशिल : धुळे जि.म.स.बँक व हिंगोणी विकासेसो यांचा र.रु.120000/-चा बोजा - 959 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज ,नमुना ९ ची नोटीस ,सोसायटी नील दाखला वरोन .)