सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2590 · बोरगाव

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
योगेश दिलीप पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : धुळे जि.म.स.बॅ. व बोरगांव वि.का.सो.व धुळे व नंदुरबार जी.म.ध्य.सह बँक मर्या मुख्य कार्यालय धुळे व महाराजा कोम्प्लेस जातोडे शिरपूर लिहून घेणार : खंडु झिंगा राजपूत यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : धुळे जि.म.स.बॅ. व बोरगांव विकासो - 881 यांचे र.रु. 100000/- बोजा - 881 दिनांक 18/05/2016 रोजी धुळे जि.म.स.बॅ. व बोरगांव वि.का.सो चा खंडु झिंगा राजपूत यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2104 धुळे व नंदुरबार जी.म.ध्य.सह बँक मर्या मुख्य कार्यालय धुळे व महाराजा कोम्प्लेस जातोडे शिरपूर र रु 300000/-बोजा - 2104 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज ,नमूना 9 ची नोटिस ,नील दाखला वरोन .)