Ferfar #17306 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/3/प्लॉट
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि शिरपुर पिपल्स को ऑप बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर
गहाणखत लिहुन देणार : काजल सतीष पाटील लग्नापुर्वीचे नांव काजल गोरख पाटील - ,सतीष डिंगबर पाटील रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5212-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/3/प्लॉट नं/38 क्षेत्र 0.5760 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काजल सतीष पाटील लग्नापुर्वीचे नांव काजल गोरख पाटील - ,सतीष डिंगबर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
130/3/प्लॉट नं/38