Ferfar #17313 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2/प्लॉ
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि शिंगावे ता शिरपुर जि धुळे
गहाणखत लिहुन देणार : नगराज भावराव धनगर रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5314-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2075000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2/प्लॉ.नं. 16 ब क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नगराज भावराव धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2075000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
121/2/प्लॉ.नं. 16 ब