Ferfar #17316 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/1/1/33/ब
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
राजेद्र संतोष ठाकुर रा. शिंगावे(खाता क्रमांक385) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1/1/33/ब, बिगरशेती क्षेत्र 0.8505 आर.चौ.मी पैकी उत्तर दिशेकडील बिगरशेती क्षेत्र 0.8505 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरेश भादू करंकाळ , (खाता क्रमांक :-10926)गट/सर्व्हे क्रमांक 142/1/1/33/ब बिगरशेती क्षेत्र 0.8505 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5436 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,९ ची नोटीस, सूची क्र २,खरेदीखत वरोन)