Ferfar #17320 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/2अ1/143/2अ2/प्लॉ
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा करवंद नाका ता. शिरपूर जि. धुळे
गहाणखत लिहुन देणार : राहुल भिला रायसिंग रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5047-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/2अ1/143/2अ2/प्लॉ.नं./76 क्षेत्र 1.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल भिला रायसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
143/2अ1/143/2अ2/प्लॉ.नं./76