Ferfar #17323 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/2/प्लॉट
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेट्रंल बँक ऑफ इंडीया शाखा विखरण ता शिरपुर जि धुळे
गहाणखत लिहुन देणार : जयश्री जिजाबराव भामरे रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5533-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1444000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2/प्लॉट नं/3/A क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री जिजाबराव भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1444000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
130/2/प्लॉट नं/3/A