सातबारा Watch

← शिंगावे

Ferfar #17326 · शिंगावे

शिरपुर, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2/4
Talathi
पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- गुलाबराव वामन पाटील रा. शिंगावे(खाता क्रमांक4113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/2/4, पैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.24 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सागर अरुण पाटील , (खाता क्रमांक :-10930)गट/सर्व्हे क्रमांक 141/2/4 बिगरशेती क्षेत्र 2.24 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5586 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,९ ची नोटीस, सूची क्र २,खरेदीखत वरोन)