सातबारा Watch

← शिंगावे

Ferfar #17328 · शिंगावे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
140/1/ब/140/2/प्लॉट
Talathi
पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे गहाणखत लिहुन देणार : लोकेश नितीन पाटील रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5619-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3410000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/1/ब/140/2/प्लॉट नं/47 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लोकेश नितीन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3410000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 140/1/ब/140/2/प्लॉट नं/47