सातबारा Watch

← शिंगावे

Ferfar #17337 · शिंगावे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
144/2/2/ब/18
Talathi
पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दि शिरपुर पिपल्स को ऑप बँक लि शिरपुर लिहून घेणार : सुदाम आनंदा महाजन यांनी सर्व्हे क्रमांक : 144/2/2/ब/18 तपशिल : दिनांक 03/06/2022 रोजी दि शिरपुर पिपल्स को ऑप बँक लि शिरपुर चा सुदाम आनंदा महाजन यांच्या नावे र.रु.550000/- कर्ज. - 14485 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, 9ची नोटीस, सूची क्र 2, रिक्न्व्हेंस दस्त क्र 5389/2026 दिनांक 07/10/2026 वरोन)