Ferfar #17349 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सुरेखा ज्ञानेश्वर पाटील रा. शिंगावे(खाता क्रमांक6617) यांचे गट/सर्व्हे क्रमांक144/3/अ/प्लॉट नं/३२/B, बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील बिगरशेती क्षेत्र 0.60 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक किसन चौधरी , (खाता क्रमांक :-10947)गट/सर्व्हे क्रमांक 144/3/अ/प्लॉट नं/३२/B बिगरशेती क्षेत्र 0.60 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5751 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,९ ची नोटीस, सूची क्र २,खरेदीखत वरोन)
144/3/अ/प्लॉट नं/३२/B