Ferfar #17354 · शिंगावे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/1/पैकी
- Talathi
- पृथ्वीराज प्रल्हादसिंग गिरासे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे
गहाणखत लिहुन देणार : सुवर्णा अरुण शिंपी रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5823-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1/पैकी प्लॉट क्र/33 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा अरुण शिंपी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
50/1/पैकी प्लॉट क्र/33