सातबारा Watch

← शिंगावे

Ferfar #17356 · शिंगावे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
135/1अ
Talathi
पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा ए एम सी सी धुळे गहाणखत लिहुन देणार : तनुजा लक्ष्मण नवसारे रा. शिंगावे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5836-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1अ‍/135/1ब/प्लॉट नं./4 क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तनुजा लक्ष्मण नवसारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 135/1अ‍/135/1ब/प्लॉट नं./4