सातबारा Watch

← माडळ

Ferfar #15349 · माडळ

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री.संजय गिरधर पवार यांनी अर्ज दिला कि,मौजे मांडळ येथील स.नं. 28/2/सिमा.प्रो/16/अभि.प्रो/10 क्षेत्र:1.6775 आर.चौ.मी.यापैकी जितेंद्र पवनलाल जैन ,विशाल इंदरचंद जैन यांच्या मालकीचे सामाईक क्षेत्र:0.2396 आर.चौ.मी.आणि ,हर्षल शिरीष पिंगळे अ.पा.क.एश्वर्या शिरीष पिंगळे ,गोपाल भिकचंद अग्रवाल ,प्रकाश रमेश सोनार ,मंजीरी शिरीष पिगंळे ,मंजीरी शिरीष पिंगळे ,राकेश धनराज जैन, आतिष पवनलाल जैन यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र:0.9586 आर.चौ.मी. एकूण 1.1982 आर.चौ.मी.असा सामाईकातील अविभक्त हिस्सा अर्जदार संजय गिरधर पवार यांनी म.दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4852 दिनांक:15/12/2015 अन्वये र रु 264000/-मात्रने खरेदी घेतला असून त्यांचे नावाचे खाते केले असे. ( अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद ) 28/2/सिमा.प्रो/16/अभि.प्रो/10