Ferfar #15351 · माडळ
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भिमराव लक्ष्मण बाविस्कर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
श्री.गुरुदास चिंधू गुजर पाटील यांनी अर्ज दिला कि,मौजे मांडळ येथील स.नं. 28/2/सिमा.प्रो/14/अभि.प्रो/8/B क्षेत्र:1.2200 आर.चौ.मी.यापैकी जितेंद्र पवनलाल जैन ,विशाल इंदरचंद जैन यांच्या मालकीचे सामाईक क्षेत्र:0.1742 आर.चौ.मी.आणि ,हर्षल शिरीष पिंगळे अ.पा.क.एश्वर्या शिरीष पिंगळे ,गोपाल भिकचंद अग्रवाल ,प्रकाश रमेश सोनार ,मंजीरी शिरीष पिगंळे ,मंजीरी शिरीष पिंगळे ,राकेश धनराज जैन, आतिष पवनलाल जैन यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र:0.6972 आर.चौ.मी. एकूण 0.8714 आर.चौ.मी.असा सामाईकातील अविभक्त हिस्सा अर्जदार गुरुदास चिंधू गुजर पाटील यांनी म.दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4856 दिनांक:16/12/2015 अन्वये र रु 192000/-मात्रने खरेदी घेतला असून त्यांचे नावाचे खाते केले असे.
( अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद )
28/2/सिमा.प्रो/14/अभि.प्रो/8/B