Ferfar #9205 · आमोदे
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि उपशाखा शिरपुर
गहाणखत लिहुन देणार : संग्राम भरतसिंग गिरासे ,सुनिता भरतसिंग गिरासे रा. आमोदे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5032-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 254000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1/ब, 6/2/क क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम भरतसिंग गिरासे ,सुनिता भरतसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 254000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.