Ferfar #9213 · आमोदे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- चैतन्य ताराचंद वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
विजयसिंग जामसिंग पाटील रा. (खाता क्रमांक891) यांचे गट/सर्व्हे क्रमांक130/1/अ/प्लॉट न. 17/अ, बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील एक मजली बांधीव रो हाऊस मिळकत या एकमजली मिलकत त्यांसी बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ताराबाई गोटु अलकरी ,मनोज गोटुसिंग अलकरी ,रविंद्र गोटुसिंग अलकरी - - -, (खाता क्रमांक :-2426)गट/सर्व्हे क्रमांक 130/1/अ/प्लॉट न. 17/अ बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5203 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
130/1/अ/प्लॉट न. 17/अ,130/1/अ/प्लॉट न. 17/अ