सातबारा Watch

← आमोदे

Ferfar #9222 · आमोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
Talathi
चैतन्य ताराचंद वाघ
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 योगेंद्र देवीसिंग राजपुत यांनी अर्ज सादर केलेवरून तसेच दुय्यम निबंधक शिरपूर ता. शिरपूर जिल्हा धुळे याजकडील दस्त क्रमांक SRP-4180-2017 दिनांक 05-12-2017 अन्वये मौजे आमोदे ता.शिरपूर जिल्हा धुळे येथील बिनशेती स.नं. 132/1/प्लॉट नं.16 यामधील बांधलेल्या श्री बालाजी शॉपिंग कॉम्लेक्स च्या तळमजल्याच्या भागातील आर सी सी बांधीव दुकान क्रमांक 27 यांसी क्षेत्र 10.03 चौ.मी. हे त्यांनी मे आर एच टी कंस्ट्रक्शन प्रा.लि.शिरपूर तर्फे संचालक यांजकडून खरेदी केले असल्याने 7/12 च्या इतर अधिकारात "सदर सर्वे क्रमांक यात बांधलेल्या श्री बालाजी शॉपिंग कॉम्लेक्स च्या तळमजल्याच्या भागातील आर सी सी बांधीव दुकान क्रमांक 27 यांसी क्षेत्र 10.03 चौ.मी..मी.योगेंद्र देवीसिंग राजपुत यांचे नावपुरता खरेदीने दाखल" अशी नोंद घेतली असे. अर्ज तसेच तसेच दुय्यम निबंधक शिरपूर ता. शिरपूर जिल्हा धुळे याजकडील दस्त क्रमांक SRP-4180-2017 दिनांक 05-12-2017 वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. 132/1/प्लॉट नं.16