सातबारा Watch

← आमोदे

Ferfar #9226 · आमोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
132/1/अ/20/अ, 132/1/अ/20/ब, 132/1/अ/21/अ
Talathi
चैतन्य ताराचंद वाघ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , सौंदाणे लिहुन देणार : कपिल अनिल कटारिया रा. आमोदे गट नंबर/ सर्वे नंबर 132/1/अ/21/अ लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , सौंदाणे लिहुन देणार : कपिल अनिल कटारिया रा. आमोदे गट नंबर/ सर्वे नंबर 132/1/अ/20/ब, 132/1/अ/20/अ यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5021 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री कपिल अनिल कटारिया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.