सातबारा Watch

← खरदे बुद्रूक

Ferfar #7235 · खरदे बुद्रूक

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
6/अ/प्लॉट
Talathi
श्रध्दा महेश जगताप
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटास स्मॉल् फायनान्स बँक लिमीटेड शाखा शिगावे ता शिरपुर गहाणखत लिहुन देणार : नबू भटू पिंजारी रा. खरदे बुद्रूक यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5778-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/अ/प्लॉट नं 43 ब क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नबू भटू पिंजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 6/अ/प्लॉट नं 43 ब