Ferfar #1764 · साकवद
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- दिक्षा राजकुमार बोधनकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न 191 च्या जमीनीचे खातेदार संजयकुमार पंडीतराव कुवर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजयकुमार पंडीतलाल पाटील ऐवजी संजयकुमार पंडीतराव कुवर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.233 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/03/2026 मधील नोंदणी क्र.RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये संजयकुमार पंडीतलाल पाटील ऐवजी संजयकुमार पंडीतराव कुवर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.