Ferfar #2237 · ताजपूरी
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/2
- Talathi
- उज्वला विलास खराटे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुरेश विक्रम ठाकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुरेश विक्रम पाटील ऐवजी सुरेश विक्रम ठाकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.238 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- 26187429 अन्वये सुरेश विक्रम पाटील ऐवजी सुरेश विक्रम ठाकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .