सातबारा Watch

← गिधाडे

Ferfar #1505 · गिधाडे

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
174/plot
Talathi
योगेश दिनकर भदाणे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा शिरपूर गहाणखत लिहुन देणार : सुशिलकुमार शिवाजी बागुल रा. गिधाडे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4595-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174/plot no 3 क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिलकुमार शिवाजी बागुल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 174/plot no 3