Ferfar #1633 · खर्दे खुर्द
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/प्लॉट/नं/20
- Talathi
- योगेश दिनकर भदाणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
सतीष भिमराव पाटील रा. खर्दे खुर्द यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6/प्लॉट/नं/20, बिगरशेती क्षेत्र 1.3325 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3325 आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्रमांक 2879 दिनांक 5/11/2020 नुसार रोशन भीमराव पाटील व मयूरी रोशन पाटील यांना विक्री केले होते. सदर दस्त 2879 नुसार सामायिक खरेदी असून फेरफार घेताना तत्कालिन तलाठी यांच्या कडून फेरफार क्र. 1368 नुसार रोशन भीमराव पाटील यांच्या व्ययक्तिक नावे फेरफार घेतला गेला आणि उतरयावर कबजेदार सदरी रोशन भीमराव पाटील हे नाव दाखल झाले.नवीन फेरफार क्र. 1633 नुसार रोशन भीमराव पाटील व मयूरी रोशन पाटील खाता क्र (539) नुसार दोघांच्या नावाने सामायिक खाते तयार करून दुरूस्ती फेरफार घेण्यात आला असे ( अर्ज,नामुना 9 ची नोटिस,सूची क्रमांक 2879 वरोन)